new subject 6 to 8 std ६ वी ते ८ च्या विद्यार्थ्यांना सरकारचा झटका; अभासक्रमात केला मोठा बदल; विषय ही वाढवले

new subject 6 to 8 std नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या RD NEWS बातमीपत्रांमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण शैक्षणिक बातम्या नोकरीच्या बातम्या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी दररोज घेण्यात असतो. आज फार महत्वाची बातमी या ठिकाणी आणलेली आहे आपण राज्यामध्ये एक फार मोठे धोरण म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेला आहे. आणि त्यामध्ये विविध प्रकारचे बदल झालेले आहेत तर या विविध प्रकारच्या बदलांमध्ये दररोज नवीन नवीन बदला तुम्हाला ऐकायला येत असतील आणि हे बदला नेमके काय आहे ते अगोदर आपण बातमीमध्ये बघितलेला आहे. परंतु सध्या सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये एक नवीन विषयाचा भर पडलेले आहे तो विषय कोणता आहे आणि काय गोष्ट असणार आहे. त्या विषयांमध्ये काय विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे. संदर्भातील सर्व फायदे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि जाणून घ्या की सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये नेमका कोणत्या विषयाची भर पडलेली आहे. तो विषय कोणता आहे ते विषयामध्ये काय शिकवलं जाणारे या संदर्भातील सर्व माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 8th class new syllabus.

 

 

 

new subject 6 to 8 std

6 वी ते ८ वी च्या विषयांमध्ये झालेल्या बदलाची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी ते क्लिक करा.

 

 

 

 

 

new subject 6 to 8 std आपले सर्वांना माहित आहे की राज्यांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेला आहे. याची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा केलेली आहे. आणि राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२३२४ पासून राबविण्यात येणार आहे राज्यांमध्ये आणि देशांमध्ये सध्या नवीन शिक्षण धोरणाची जोरदार चर्चा चालू आहे. आणि जास्त शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख जवळ येत आहे. तसेच धोरणातील विविध प्रकारच्या गोष्टी नियमाची आणि बदल समोर येत आहेत तर नवीन माहिती मिळाली आहे. त्यानुसार 6 वी ते 8वी विषयांमध्ये एक नवीन विषय समाविष्ट झाल्याने नवीन विषयाच्या बाबतीमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. आणि या विषयाच्या अनुसार देशांमध्ये अर्थात राज्यामध्ये 65 हजार सरकारी शाळांनी अनुदान शाळांमध्ये हा विषय शिकवण्यात येणार आहे. आणि हे कंपल्सरी करण्यात आलेला आहे तरी या संदर्भातील माहिती संपूर्ण माहिती खाली लिहिल्या तर नक्की वाचा.

new subject 6 to 8 std शाळकरी मुलांना व्यवसाय या भिमुख तसेच ओळख होईल म्हणून ह्या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर विविध व्यवसायिक अभ्यासक्रमात माहित हवे तसेच व्यावसायाच्या बाबतीमध्ये माहिती हवी या अनुषंगाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अर्थात 6 ते 8वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्गामध्ये व्यवसायाच्या बाबतीमध्ये माहिती शिकवली जाणार आहे. आणि ही माहिती त्यांना नक्कीच भविष्यामध्ये कामी येईल या अनुषंगाने अर्थात या उद्देशाने ही माहिती शिकवली जाणार आहे.

8th class new syllabus सहावी ते आठवीच्या येथे मध्ये हा विषय शिकवला जाणार आहे. हा विषय व्यवसाय संदर्भातील असेल तर आठवीच्या येते नंतर अभ्यासक्रमात जास्त भर असल्यामुळे सरकारी शाळांमध्ये नवी दहावी बारावी विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रमाची निवड करण्याची चॉईस त्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजे ते त्यांच्या पाहिजे असेल तसा तो विषय घेऊ शकतात. आणि त्यांना भविष्य घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रम शिकण्याची सुवर्णसंधी शाळेमध्ये दिली जाणार आहे. तर येणाऱ्या आर्थिक वर्ष अर्थात शैक्षणिक वर्षानुसार ही नियमावली लागू करण्यात येणार आहे “new subject 6 to 8 std”.

 

 

 

new subject 6 to 8 std

6 वी ते ८ वी च्या विषयांमध्ये झालेल्या बदलाची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी ते क्लिक करा.