summary of new education policy १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनो ऐका..! निकालाच्या तोंडावर सरकारने घेतला मोठा निर्णय; काय ते इथे पहा..?

summary of new education policy नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, आपलं आर डी न्यूज च्या बातमीपत्रामध्ये मित्रांना या ठिकाणी आपण नवीन नवीन माहिती आणि नोकरीची माहिती तुमच्यासोबत दररोज शेअर करत असताना. आज पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्या संदर्भातील आज आपण बातमी आणली आहे. पहिली ते दहावीपर्यंत शिकणारे आपल्या सर्वांचे मुलं बाळा असतील आणि या सर्वांसाठी हा निर्णय फार महत्त्वाचा ठरणार आहे दिवसेंदिवस शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल होत आहे. सरकार मोठमोठे निर्णय घेत आहे केंद्र शासन निर्णय घेत आहे. राज्य सरकारने बरेच काही शैक्षणिक घडामोडी मध्ये घडामोडी करून बदल घडून आलेले आहेत. आणि या संदर्भातील सर्व माहिती देण्यासाठी आज आपण ही बातमी तुमच्यासमोर आलेल्या की नेमकं पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या शाळेतील जीवनामध्ये कोणता बदल घडून येणार आहे. तसेच त्यांना काय नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आणि कोणता परिणाम या निर्णयाचा विद्यार्थी होणार आहे. तर या संदर्भातील सर्व माहिती आणि शासनाने घेतलेल्या निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा national education policy 2023.

 

 

 

summary of new education policy

१ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने घेतलेला अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

national education policy 2023 तर मित्रांनो पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये पाठ्यपुस्तक आणि त्यामध्ये वाह्यांची जोडलेली पानं शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून अमलात आणण्यात येणार आहेत तसेच हा निर्णय यावर्षीपासून लागू होणार आहे. तर तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये ही नवीन योजना लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच त्यामध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये वयाची पानं जोडून दिली जाणार आहेत national education policy 2023.

summary of new education policy सरकारने याबाबतचा शासन निर्णय अधिकृत हत्या जाहीर केलेला आहे. आणि शिक्षणाची शिक्षणाचे साहित्य सर्व काही एकत्रित करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं आणि पाठ्यपुस्तक तसेच वाया यांच्या वजनाचा दप्तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं कमी करण्यासाठी हा शासनाने निर्णय घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम हा विपरीत आहे. त्यामुळे राज्यात खेडोपाडी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसल्यामुळे त्यांना व्यवस्थित शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतलेला आहे, तरी या सर्व मुद्द्यांचा विचार करून शिक्षक तज्ञ शिक्षक आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांनी सुद्धा तसेच राज्य परीक्षा मंडळ आणि बालभारतीचे अधिकारी यांच्या सर्वांच्या सोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नपत्रिका मुलांनी वेगवेगळ्या वया ठेवण्यासाठी शिक्षकाकडून मुभा देण्यात येईल. परंतु पाठ्यपुस्तकांमध्ये जी काही वयांची जोडलेली पान आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी अभ्यास करू शकतात आणि त्यांना वेगळ्या वयात ठेवायची गरज नाही. तर राज्य सरकारने या निर्णयामागे फार मोठा चांगला उद्देशाने विचार करत हा निर्णय घेतलेला आहे. तर अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा “summary of new education policy”.

summary of new education policy

१ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने घेतलेला अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.