dog bite compensation कुत्रा चावला असेल तर ; 20 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार; हायकोर्टचा आदेश इथे पहा

dog bite compensation in Maharashtra देशामध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या त्या बिकट होत चालली आहे. कुत्र्याने हल्ला केल्यानंतर त्याला जबाबदार कोण तसेच गेल्या काही दिवसांमध्ये काही घटना असे समोर आलेले आहेत. की उत्तराचा आल्यामुळे चक्क लोकांना आपले प्राण गमाव लागलेले आहेत. तसेच याची दखल हायकोर्टाने सुद्धा घेतली आहे की सध्या भटक्या कुत्र्यांचा सुसाट एवढा सुटलेला आहे, की बऱ्याच लोकांना त्याचा फार त्रास होत आहे. तर अशा ठिकाणी जर कुत्रा चावला तर तुम्हाला दहा ते वीस हजार रुपयांचा दंड राज्य सरकारला द्यावा लागेल. म्हणजेच ज्या लोकांना कुत्रे चावले आहेत त्या लोकांनाही नुकसान भरपाई सरकारकडून मिळेल या संदर्भातील अधिक माहिती आपण बघणार आहोत तर बातमी शेवटपर्यंत वाचा.

dog bite compensation in Maharashtra भटक्या कुत्र्यांची मालकी कोणाची भटक्या कुत्र्यांवर लक्ष देण्याचे काम कोणाचं तसेच बारक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवायचं काम कोणाचा भटक्या कुत्र्यामुळे इतकी समस्या बिकट होत चालली आहे. की किती लोकांना आपले प्राण गमावू लागतात. किंवा विनाकारण हजार रुपयाला दवाखान्यामध्ये खर्च पैसे करावे लागतात. तसेच मानसिक पीडा सुद्धा सहन करावी लागते. त्यामुळे आता हायकोर्टाने त्याच्यावरती नियमावली जाहीर केलेली आहे. की जर मात्र भटका कुत्रा चावला तर जबाबदारी राज्य सरकारची राहील. म्हणजेच ज्या राज्यामध्ये ही घटना घडली आहे. त्या राज्य सरकारने भटक्या कुत्र्यावरती काही ना काहीतरी नियमावली जाहीर करून त्याचे पालन करावे तसेच भटक्या कुत्र्यावरती नियंत्रण ठेवावे असे आदेश देण्यात आलेले आहेत.

 

भटका कुत्रा चावल्यानंतर नुकसान भरपाई किती मिळणार.? | dog bite compensation in Maharashtra

 

मटका कुत्रा चावल्यानंतर दाताच्या प्रत्येक खुणा साठी दहा हजार रुपये तर कुत्रा चावल्यानंतर शरीरातून मास बाहेर आलं तर याची सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे. एका प्रकरणाच्या सुनावणी मध्ये हरियाणा आणि पंजाब कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. की जर भटका कुत्रा चावला तर दाताच्या प्रत्येक होण्यासाठी दहा हजार रुपये दंड हा राज्य सरकारला सदरील व्यक्तीला द्यावा लागणार आहे.

तर शरीरावर जखमेचे उरण किंवा ०.२ सेंटीमीटर मास जरी बाहेर आले तरी किमान 20000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी असे हायकोर्टाने म्हटलेलं आहे म्हणजेच आता राज्य सरकारला हा दंड भरावा लागेल आणि पीडित व्यक्तीला ही नुकसान भरपाई मिळेल.

भटके कुत्रे चावण्याचा प्रकार वाढत चाललेला आहे त्यामुळे ही नियमावली सरकारने बनवावे. अशा आदेश सरकारला देण्यात आलेले आहे. तसेच हायकोर्टाने स्पष्ट केला आहे. की या भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या प्रकरणात प्रशासन जबाबदार असेल म्हणजेच राज्य सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे .आणि एक नियमावली बनवली पाहिजे .असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत एवढेच नाही. तर कुत्रा चावल्याची घटनांची नोंद एका समिती द्वारे स्थापन करून करावे असाही निर्देश हायकोर्टाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.

त्यामुळे आता सगळीकडे आपण वाट बघणार आहोत की ही नियमावली कधीपासून लागू होत आहे. आणि नुकसान भरपाई कशाप्रकारे मिळणार आहे. कारण की भटक्या कुत्र्यामुळे झालेला त्रास हा वैयक्तिक त्रास नसून हा प्रशासनाने घेतलेल्या जिम्मेदारी वर व्यवस्थितपणे काम न केल्यामुळे किंवा प्रशासनाने स्वतःची जिम्मेदारी व्यवस्थित पारंपर पडल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा झालेला आहे. असं हायकोर्टाच्या आदेशात म्हणण्याचं महत्त्व दिसत आहे. कारण की कुत्रा चावणे ही जबाबदारी प्रशासनाचीच त्यामुळे नुकसान भरपाई कधीपासून लागू होईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि अद्यापही कुठल्याही प्रकारची डेट जाहीर झालेली नाही किंवा शासन निर्णय जाहीर झालेला नाही. की नुकसान भरपाई या पद्धतीने मिळेल म्हणून dog bite compensation in Maharashtra.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

how much compensation for dog bite

2 तास लाइट गेली; डायरेक्ट cm एकनाथ शिंदे ना केला फोन; काय बोलले CM ऐका कॉल रेकॉर्डिंग.