Important Property Documents सावधान..! 2024 मध्ये जमीन खरेदी- विक्री करणार असाल तर थांबा; खरेदी विक्री च्या नियमात मोठा बदल;

Important Property Documents  नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, आपलं मराठी न्यूज च्या बातम्या मित्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी फ्लॅट प्लॉट मालमत्ता खरेदी करण्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल किंवा घेणार असाल तर पाच कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करायला हवी. ही लेटेस्ट माहिती आम्ही तुमच्यासाठी आज आणलेली आहे. तर संपूर्ण माहिती वाचण्यासाठी संपूर्ण बातमी शेवटपर्यंत वाचा. आणि अशी कोणती कागदपत्रे आहे..? त्याची तुम्ही नक्की तपासली पाहिजेत आणि 2024 मध्ये जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल, किंवा विक्री करायची असेल तर कागदपत्र तुमच्याकडे कोणती असणे गरजेचे आहे. ही ताजी माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे तर बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

सणसदीचे काळात लोक दिवाळीमध्ये सोनं प्रॉपर्टी नक्कीच खरेदी करतात, आणि याचा उत्साह फार चांगल्या पद्धतीने दाखवला जात आहे. तर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. की कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापुढे तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणे गरजेचे आहे. आणि त्यानंतरच मालमत्ता खरेदी करावी.

 

List of Documents Required To Buy A Property

टायटल डीड

कोणती मालमत्ता खरेदीपूर्वी तुमच्याकडे टायटल डीडअगोदर असणे आवश्यक आहे. त्या कागदपत्रांची तपासणी तुम्ही करा. ते तुम्ही वकिला करून प्रमाणित करून घेऊ शकतात विशेष म्हणजे टायटल दीड तुम्हाला सांगते, की जी मालमत्ता तुम्ही विकत घेणार आहात. किंवा विकणार आहात ती कोणत्या कायदेशीर अडचणीत असलेली मालमत्ता तर नाही किंवा इथून पुढे तुम्हाला ती अडचणी टाकणार आहे का..? ती मालमत्ता तुमच्या नावावर ट्रान्सफर करताना किंवा विभाजन करताना तुम्हाला कोणती अडचण येणार आहे का..? टायटल डीड नक्की तपासा Important property documents in Maharashtra.

कर्जा संदर्भात कागदपत्र क्लियर आहेत का नाही.| 

मालमत्ता खरेदीपूर्वी तुमच्याकडे ही माहिती असणे गरजेचे आहे, की त्या मालमत्तेवर कुठल्या प्रकारचा कर्ज तर नाही. याची खात्री करण्यासाठी तुम्हाला त्या मालमत्ते संदर्भातील कागदपत्र तपासणे गरजेचे आहे. म्हणून कोणताही कर्ज नसेल. तर रस्ते मालमत्ता खरेदी करणे योग्य आहे कर्ज असेल तर तुम्हाला ते मालमत्ता खरेदी करून अडचणीत आणण्यासारखं कारण आहे, त्यामुळे कर्ज आहे का नाही..? ते अगोदर तपासा आणि नंतरच खरेदी करा.

क्लाऊड पेपर्स तुम्ही मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी करून झाल्यानंतर त्या नकाशाबाबत फार मोठा प्रश्न उद्भवतो की खुल्या क्षेत्राचा नकाशा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आणि नकाशा अंतर्गत आणि शासनाच्या नियमांतर्गत ते लेआउट आहे का नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे.

एनओसी किंवा नाहरकत प्रमाणपत्र तपासणी गरजेचे आहे | land property documents

 

कोणती मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही फ्लॅट किंवा खरेदी करत असाल तर तुम्हाला त्या सोसायटी बाबत माहिती असणे गरजेचे आहे. आणि त्या सोसायटीमध्ये टॉवरची एनओसी असणे गरजेचे आहे.

कमिसमेंट प्रमाणपत्र.

याला कन्स्ट्रक्शन क्लिअरन्स सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतात. फ्लॅट किंवा घराचा बांधकाम करताना किंवा मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ते मिळवणं गरजेचं असतं अन्यथा तुम्हाला नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. मालमत्त्या खरेदी विक्रीची संबंधित तज्ञांकडून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकतात “Important Property Documents”.

हे सुद्धा नक्की वाचा 

Important Property Documents

एका एक्कर मध्ये 20 क्विंटल हरभरा; अशी करा लागवड; भन्नाट आयडिया इथे पहा.