Income Tax Bharti आयकर विभागामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.!! पगार तब्बल 80 हजार रुपये मिळेल.

Income Tax Department Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आयकर विभाग अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो आयकर विभागांतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे ती विशेष करून दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुमची शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठ अंतर्गत पदवी किंवा समक्ष कॉम्प्युटर एप्लीकेशनच्या वापराचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो हवालदार या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

👇👇👇👇

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

मित्रांनो आयकर विभाग अंतर्गत वेगवेगळ्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून यासाठी कर सहाय्यक आणि हवालदार या पदांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया केली जात आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने 30 नोव्हेंबर 2023 तारखेच्या आत मध्ये खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे सुद्धा गरजेचे आहे. सर्व आवश्यक पात्रता अटीन बद्दल संपूर्ण माहिती पहा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही. संपूर्ण माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून वाचून पहावी.

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 इथे क्लिक करा

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001