MSRTC bus tracking एस टी ची वाट पाहायची गरज नाही..! घरी बसून कळेल कोणती बस कुठे आहे.| हे ऍप डाउनलोड करा.

MSRTC bus tracking महाराष्ट्र मध्ये लाल परी म्हणजे महाराष्ट्राचा जीव आहे, आणि या लाल परीची अजून एक मोठी बातमी तुमच्यासमोर आलेली आहे. की आत्ताच थोड्या वेळापूर्वी बातमी तुम्ही वाचली असेल की एसटीच्या भाड्यामध्ये वाढ झालेली आहे. परंतु आता याच लाल परीला तुम्ही तुमच्या मोबाईल वरती बघू शकतात किती कुठपर्यंत आली आहे..? तर या लाल परीला म्हणजेच आपल्या बसला तुम्हाला वाट बघायची आता गरज नाही. तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल वरती लाईव्ह लोकेशन बघू शकतात, की बस कुठपर्यंत आलेली आहे. किती वाजता तुमच्या बस स्टॉपपर्यंत पोहोचवेल. तर या संदर्भातील माहितीसाठी संपूर्ण बातमी शेवटपर्यंत वाचा.

MSRTC bus tracking मित्रांनो रेल्वेमध्ये सुविधा आहे, की ट्रेन कुठपर्यंत आली कुठपर्यंत किती वाजता येईल तसेच निघण्याचा टाईम आणि पोहोचण्याचा टाईम अशा बऱ्याच काही गोष्टी आपण लाईव्ह मॅप वरती बघू शकतो. ही सुविधा आता आपल्या लाल परी म्हणजेच एमएसआरटीसी बस मध्ये चालू होणार आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा झालेली आहे. तसेच एस टी महामंडळामध्ये आता या प्रोजेक्टसाठी युद्ध पातळीवरती काम चालू आहे. तसेच याच्यासाठी एक ॲप लॉन्च केले जाणार आहे. आमच्या माध्यमातून तुम्हीही सुविधा तुमच्या मोबाईल वरती बघू शकतात.

 

MSRTC bus tracking

MSRTC अधिकृत वेबसाइट वर जण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

बस लोकेशन माहित करणारा ॲप कसा डाऊनलोड करावा

Msrtc bus tracking online वर्तमानपत्राच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागामधून जवळपास साडेपाचशे बसेस दररोज विविध मार्गावरती चालवल्या जातात. तसेच इतर आगारामधून सुद्धा हजार रुपये सुविधा मार्गावरती चालवल्या जातात. परंतु आता हजारो बसेस जरी असल्या तरी लाखो प्रवासी आहेत. आणि या लोकांना अजून ती सुविधा उपलब्ध झालेली नाही, म्हणजेच बस कुठपर्यंत आलेले आहे. हे बघण्यासाठी फक्त अधिकाऱ्यांना सध्या अधिकार आहेत. अधिकार आणि कर्मचारी यांनाच हे ॲप देण्यात आलेला आहे हे ॲपद्वारे बस कुठपर्यंत आलेली आहे. समस्त म्हणजे सातारा रेल्वे प्रमाणे बसेस सुद्धा लाईव्ह लोकेशन मिळणार आहे तर तुम्ही बस ही क्यूआर कोड च्या मदतीने सुद्धा ट्रॅक करू शकतात MSRTC bus tracking.

हे सुद्धा नक्की वाचा 

MSRTC bus tracking

किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करणे सुरू; इथे करा अर्ज

सध्या फक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जरी या बसेस सक्सेस असला तरी लवकरच इतर लोकांना उपलब्ध होणार आहे. तसेच किंवा कोडच्या माध्यमातून ही बस सुविधा दिली जाणार आहे. शिवाजीनगर बस स्थानकावरती गर्दी कमी करण्यासाठी आणि कामकाज सुरळी चालवण्यासाठी बस डेपो मध्ये किंवा कोडची सुविधा वापरण्यात येणार आहे. तसेच इतर शहरांमध्ये सुद्धा ही सुविधा लवकरच लागू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

Msrtc bus tracking online कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सध्या हे ॲप आपण दिलेला आहे. याचा टेस्टिंग आणि डेटा वेरिफिकेशन झाल्यानंतर याचा लाभ नागरिकांना घेण्यात येण्यासाठी हे ॲप प्ले स्टोअर वरती उपलब्ध होईल. तसेच तुम्हाला नवीन अपडेट लवकरच मिळतील तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात “MSRTC bus tracking”.