MSRTC bus tracking महाराष्ट्र मध्ये लाल परी म्हणजे महाराष्ट्राचा जीव आहे, आणि या लाल परीची अजून एक मोठी बातमी तुमच्यासमोर आलेली आहे. की आत्ताच थोड्या वेळापूर्वी बातमी तुम्ही वाचली असेल की एसटीच्या भाड्यामध्ये वाढ झालेली आहे. परंतु आता याच लाल परीला तुम्ही तुमच्या मोबाईल वरती बघू शकतात किती कुठपर्यंत आली आहे..? तर या लाल परीला म्हणजेच आपल्या बसला तुम्हाला वाट बघायची आता गरज नाही. तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल वरती लाईव्ह लोकेशन बघू शकतात, की बस कुठपर्यंत आलेली आहे. किती वाजता तुमच्या बस स्टॉपपर्यंत पोहोचवेल. तर या संदर्भातील माहितीसाठी संपूर्ण बातमी शेवटपर्यंत वाचा.
MSRTC bus tracking मित्रांनो रेल्वेमध्ये सुविधा आहे, की ट्रेन कुठपर्यंत आली कुठपर्यंत किती वाजता येईल तसेच निघण्याचा टाईम आणि पोहोचण्याचा टाईम अशा बऱ्याच काही गोष्टी आपण लाईव्ह मॅप वरती बघू शकतो. ही सुविधा आता आपल्या लाल परी म्हणजेच एमएसआरटीसी बस मध्ये चालू होणार आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा झालेली आहे. तसेच एस टी महामंडळामध्ये आता या प्रोजेक्टसाठी युद्ध पातळीवरती काम चालू आहे. तसेच याच्यासाठी एक ॲप लॉन्च केले जाणार आहे. आमच्या माध्यमातून तुम्हीही सुविधा तुमच्या मोबाईल वरती बघू शकतात.
MSRTC अधिकृत वेबसाइट वर जण्यासाठी इथे क्लिक करा
बस लोकेशन माहित करणारा ॲप कसा डाऊनलोड करावा
हे सुद्धा नक्की वाचा
किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करणे सुरू; इथे करा अर्ज
सध्या फक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जरी या बसेस सक्सेस असला तरी लवकरच इतर लोकांना उपलब्ध होणार आहे. तसेच किंवा कोडच्या माध्यमातून ही बस सुविधा दिली जाणार आहे. शिवाजीनगर बस स्थानकावरती गर्दी कमी करण्यासाठी आणि कामकाज सुरळी चालवण्यासाठी बस डेपो मध्ये किंवा कोडची सुविधा वापरण्यात येणार आहे. तसेच इतर शहरांमध्ये सुद्धा ही सुविधा लवकरच लागू करण्यात येणार आहे.