AIASL Jobs एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड मध्ये फक्त 10 वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!! लगेच करा अर्ज.

Air India Services Limited Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टांतर्गत आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एअर इंडिया सर्विस लिमिटेड मध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रिया बद्दल माहिती देणार आहोत जी की फक्त दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आहे आणि हे खूप मोठी गोष्ट असणार आहे. कारण की मित्रांनो या अगोदर एअर इंडिया सर्विसेस … Read more