HSC-SSC Exam 2023 शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, पहा वेळापत्रक मध्ये काय झाला बदल.?

HSC,SSC Board Exam Time Table 2023 Declared नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल द्वारे आपले दहावी आणि बारावीचे जे मित्र आहेत यांच्यासाठी हे खुशखबर आणि मोठी अपडेट घेऊन आलो आहोत ती म्हणजे शिक्षण विभागाअंतर्गत दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि आता अंतिम वेळापत्रक आज आपल्यापर्यंत आलेले असून आज आम्ही तुम्हाला … Read more