10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये तब्बल ७० हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!!

CISF Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेबद्दल आपल्या विद्यार्थी मित्रांना मोठी आणि चांगली आजची अपडेट देणार आहोत. मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया निघाली असून अर्ज करण्याची तारीख ही जवळच आलेली आहे आणि या … Read more