Lpg Gas New Price Today इंधन कंपन्यांकडून गॅस सिलिंडर चे नवीन दर, लगेच पहा काय आहेत आजचे नवीन दर.

Lpg Gas New Price Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर झालेले आहेत हे आज आपल्या या पोस्टमध्ये पाहणार आहोत. तसे तर आपल्याला माहितीच आहे की गॅस सिलेंडरचे दर काही मागील महिन्यात घरांमध्ये थोड्या पैसे रुपयांनी वाढलेले आहेत. पण मित्रांनो हे गॅसचे दर वाढलेले आहेत पण तुम्हाला माहितीच असेल की सबसिडी सुद्धा आपल्या खात्यावर येते जवळपास 200 ते 220 रुपये सबसिडी आपल्या खात्यावर येत असते आणि सबसिडी कशी चेक करायची हे सुद्धा आणि पोस्ट मागील हफ्त्यामध्ये आपल्या न्यूज पोर्टल वर टाकलेली आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला सबसिडी किती पडते.

 

मित्रांनो आज घरगुती गॅस सिलेंडरची नवीन गरज जाहीर झालेली असून या महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर हे भारतीय इंधन कंपन्यांकडून जाहीर झाल्या असून मागील काही महिन्यांपासून इंधन कंपन्यांकडून व्यावसायिक वापरत साठी असलेले एलपीजी गॅसच्या दरामध्ये काही प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. आणि मागील काही महिन्यामध्ये माझी महिन्यांमध्ये शेवटच्या तारखेला गॅसचे नवीन दर जाहीर झाले होते त्यावेळी कोणताही की गॅसच्या दरामध्ये बदल झालेला नव्हता.

 

पण तरीसुद्धा घरगुती आणि व्यवसाय ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडर साठी 1000 रुपये पेक्षाही जास्त पैसे मोजावे लागत आहेत हे तर सध्या आपण पाहतच आहे. आणि मित्रांनो वाढत्या महागाईच्या काळामध्ये दिलासा देण्यासाठी एलपीजीचे भाव हे कमी करण्याची मागणी ही गोरगरीब नागरिकांकडून करण्यात येत होती. पण सरकारकडून तसेच या इंधन कंपन्याकडून कोणताही नागरिकांना दिलासा मिळालेला नाही पण सबसिडी द्वारे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे तरी सबसिडी कशाप्रकारे चेक करायची आणि पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला पोस्ट टाकणार आहोत. सध्या तरी आज गॅसचे नवीन दर पाहण्यासाठी या पोस्टमध्ये खाली दिलेल्या लिंक करतो मी क्लिक करून नवीन गॅसचे दर पाहू शकता.

 

 

 

👇👇👇👇👇👇

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

1 thought on “Lpg Gas New Price Today इंधन कंपन्यांकडून गॅस सिलिंडर चे नवीन दर, लगेच पहा काय आहेत आजचे नवीन दर.”

Leave a Comment