Soybean Rate Today चांगली बातमी.!! आवक कमी झाल्याने वाढले सोयाबीनचे दर, पहा आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव.

Soyabean Price Today नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव दाखविणार आहोत. मित्रांनो सोयाबीन बाजार भाव मागील आठवड्यामध्ये काही प्रमाणात तेजी आणि मंदी पाहायला मिळालेली होती आणि आता चांगल्या प्रकारे बाजार भाव सोयाबीनचे चालू असून जवळपास सहा हजार रुपयांच्या आसपास बऱ्याचशा बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर आज मिळालेला आहे. तर मित्रांनो आजच्या प्रमुख बाजार समितीमधील सोयाबीन बाजार भाव आज आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून दाखवणार आहोत.

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव हे नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पादन हे दरवर्षी चांगल्या प्रमाणात घेत असतात. आणि यावर्षी सोयाबीनला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक गुंतवण नऊ हजार रुपये पर्यंत इतका जास्त दर हा मिळालेला होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली आणि ती आजपर्यंतची खूपच मोठ्या प्रमाणात झालेली सोयाबीनची पेरणी हे महाराष्ट्रातील आहे. आणि सोयाबीनला चांगले दर सुरुवातीपासूनच मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला चांगलादार मिळेल अशी अपेक्षा सध्या शेतकरी हे लावून बसलेले आहेत पण सध्या सोयाबीनचे दर मात्र उत्तर ते कळायला लागलेली असे दिसत आहेत त्यामुळे आज आपण शेतकरी बांधवांना आजचे शंभर टक्के खरे सोयाबीन बाजार भाव दाखवणार आहोत.

 

 

हे पण वाचा, आज कापसाला मिळाला रेकॉर्ड ब्रेक दर, पहा आजचे महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कापूस बाजार भाव.

 

 

 

महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांचे सोयाबीन विक्रीला निघाल्यानंतर दहा हजार रुपयांवरून कमी होऊन ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर प्रमाणे आलेले होते. आणि याचमुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत सोयाबीनचे दर चांगल्या प्रकारे वाढत नाहीत तोपर्यंत सोयाबीन विक्रीस न काढण्याचा निश्चय हा सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी केलेला आहे. आणि याचा अर्थ असा होतो की जर आवक कमी झाली तर दर हा नक्कीच वाढत असतो हे तर आपल्या सर्वांना माहिती आणि शेतकरी बांधवांनी असे जर एकजुटीने काम केले तर नक्कीच सोयाबीनचे दर हे गगनाला भिडणार आहेत. तर मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक करा.

 

 

 

आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment