Petrol Price Today आरे बापरे.!! पेट्रोल आज झाले 96 रुपये प्रति लिटर, लगेच पहा आजचे नवीन दर.

Petrol Price Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वच मित्रांसाठी आजची पेट्रोल आणि डिझेलचे दर घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो रोज रात्री बाराच्या नंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर हे नियमितपणे अपडेट होत असतात. आणि हे नवीन दर तुम्हाला नियमितपणे पाहता यावे त्यासाठी आम्ही आपल्या न्यूज पोर्टल द्वारे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहोत. त्यामुळे मित्रांनो आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि आजचे पेट्रोल तसेच डिझेलचे नवीन दर काय आहेत हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

 

 

 

 

हे पण वाचा, आज “या” बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला रेकॉर्ड ब्रेक दर.

 

 

मित्रांनो सरकारी तेल कंपन्यांनी आज रविवार या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केलेले आहेत. आणि या नवीन दरानुसार पेट्रोलचा आजचा दर या शहरांमध्ये 96.57 रुपये इतका आहे आणि तसेच डिझेलचा दर 89.76 रुपये इतका प्रति लिटर आहे. तर तुम्ही म्हणत असाल की इतका कमी दर पेट्रोल आणि डिझेलचा आमच्याकडे नाही पण कोणत्या शहरांमध्ये इतका कमी दर पेट्रोल आणि डिझेलचा आहे हे आज आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून द्यायचे आहे. तर मित्रांनो तुम्हालाही माहिती व्हायला पाहिजे की कुठे जर आज पेट्रोल आणि डिझेलचा किती आहे आणि आपल्याकडे किती आहे तर प्रत्येक शहराचे प्रमुख शहराचे पेट्रोल डिझेलचे दर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

आजचे प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment