Anganvadi Bharti 2023 महाराष्ट्रात तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका भरती सुरू, पात्रता फक्त दहावी पास, लगेच करा अर्ज.

Maharashtra Anganvadi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये अंगणवाडी सेविका भरती बद्दल बोलणार आहोत जे की आपले बरेचसे महिला मंडळ याची वाट पाहून आहेत आणि ते खूप दिवसापासून या भरतीची बद्दल अपेक्षित आहेत. मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची भरती सुरू असून कालच आपण पोस्ट टाकली होती की महाराष्ट्र शिखर सुरक्षा महामंडळ मध्ये एक भरती निघालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत तब्बल 75 हजार जागांसाठी अशा या भरत्या सुरू आहेत. आणि त्यातच मित्रांनो अंगणवाडी सेविका भरती सुद्धा निघालेली असून यामध्ये तब्बल वीस हजार पदांसाठी अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जाहिरात शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो सविस्तरपणे आपल्याला ही जाहिरात पाहायचे आहे मित्रांनो व्यवस्थितपणे ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्ता हे त्यांना लवकरच मिळणार असून सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नवीन भरती करण्याचा शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. आणि अंगणवाडी कर्मचारी भरती शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

अंगणवाडी भरती सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Anganvadi Bharti Big News Today मित्रांनो राज्यात अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी का सेवकांच्या 20000 पेक्षा अधिक पदाच्या भरतीला मान्यता मिळालेली आहे आणि ही भरती लवकर सुरू करण्यात येईल पण आज आपण या पोस्टच्या माध्यमाने याची सविस्तर जाहिरात आलेली आहे ती आपल्याला पाहायचे आहे. तसेच मित्रांनो मानधन वाढीसह नवीन मोबाईल आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांचा विमा आणि त्यांचा अंगणवाड्यासाठी वर्ग या विविध विषयावर सकारात्मक चर्चा देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली होती. तसेच मुख्य सचिव मनो कुमार श्रीवास्तव यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तसेच विविध सर्व कर्मचारी संघटनांच्या समितीचे पदाधिकारी या बैठकीला बोलावण्यात आलेले होते. अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याच्या पूर्ण आढावा आणि याचे पूर्ण माहिती देण्याच्या सूचना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत.

 

 

हे पण वाचा, आता घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो अपडेट करा, इथे पहा पूर्ण प्रोसेस.