BMC Recruitment मुंबई महानगरपालिकेमध्ये “या” पदांसाठी कोणतीही परीक्षा न देता मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू.

Mumbai municipal corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिका भरती मध्ये निघालेल्या रिक्त पदांची जाहिराती विषयी तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो तसे तर आपल्या न्यूज पोर्टलवर आपण शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती नियमितपणे टाकतच असतो. मित्रांना मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेली या भरतीसाठी तुम्हाला फक्त मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे यासाठी कुठलीही परीक्षा नसून ही एक बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असणार आहे. आणि मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता आणि इतर सर्व तपशील तुम्हाला समजणार आहे.

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai mahanagar palika bharti मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी मित्र हे पुणे महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिका भरती मधील जाहिरातीची खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. आणि अशा उमेदवारांना ही एक सुवर्णसंधी चालून आलेले आहे कारण की ही फक्त बाराही उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सुद्धा यामध्ये अर्ज करता येणार आहे. आणि मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये जे भरती निघालेल्या असतात त्या शक्यतो मोठ मोठ्याने पोस्ट म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पुढील उमेदवारांसाठी त्या पोस्ट असतात पण आता या ही जी भरती निघालेली आहे ती फक्त बाराही उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून गट ड संवर्गातील जी रिक्त पदे भरायचे आहेत ती रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध केलेली आहे. आणि एक विशेष म्हणजे मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची नाही तर जो खाली दिला पत्ता आहे त्या पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

 

हे पण वाचा, पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू.

 

 

रिक्त पदाचे नाव काय आहे ? – गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

पदसंख्या किती आहे ? – पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

शैक्षणिक पात्रता काय आहे ? –फक्त 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – मुंबई

अर्ज पद्धती कशी आहे ? – फक्त मुलाखत

मुलाखतीची तारीख कोणती असेल. –13 जानेवारी 2023 ते 4 फेब्रुवारी 2023

 

भरतीचे ठिकाण हे असेल – लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103