Kusum Solar Pump New Price सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपाचे नवीन दर जाहीर.

Solar Pump Price 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना यावर्षीचे सोलार कृषी पंप योजनेचे 3HP, 5HP आणि 7.5HP सोलर पंपचे जे नवीन सरकारकडून दर जाहीर झाले आले आहेत ते आज जर आपण या पोस्टच्या अंतर्गत आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो आपले सर्व शेतकरी बांधव हे सोलर पंप योजनेमध्ये सगळं सर्वांनी अर्ज हे केलेले आहेत आणि तसेच या योजनेमध्ये पैसे किती भरावे लागतील आणि काय आता पुढे प्रोसेस आहे तसेच किंवा पाच एचपी किंवा साडेसात एचपी सौर कृषी पंप ची किंमत आता काय असेल हा प्रश्न आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पडला असेल तर मित्रांनो त्यांच्यासाठी एक चांगली आणि मोठी बातमी अशी आहे की सरकारने यावर्षी 2023 सालचे नवीन दर सौर कृषी पंपाचे जाहीर केलेले असून आज आणि या पोस्ट च्या माध्यमाने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि आपल्या सर्व मित्रांना या नवीन दर काय आहेत ते आज दाखवणार आहोत.

 

 

सौर कृषी पंप चे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mukhyamantri Saur krishi pump price मित्रांनो शेतकरी बांधवांना कुसुम सौर पंप योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यासाठी 90 ते 95 टक्क्यांपर्यंत अनुदान शासनाकडून मिळत असते. आणि ही कुसुम सौर पंप योजना सुरू झालेली आहे तसेच ऑनलाईन अर्ज सुद्धा मागणी काही जिल्ह्यांसाठी सध्या सुरू आहे. आणि मित्रांनो आपले बरेच शेतकरी बांधव असे आहेत जे की या योजनेमध्ये अगोदरच त्यांनी अर्ज केले आहेत पण त्यांना ज्या सर कृषी पंपासाठी त्यांनी अर्ज केला आहे त्यांनाही माहिती नाहीये की या सर्व कृषी पंपाची आज किंमत काय आहे आणि शासनाची किंमत काय आहे तसेच आपल्या वाट्याला येणार आहेत तसेच आपल्याला अनुदान पैसे किती भरावी लागणार आहेत ही सर्व माहिती आज आपण या पोस्ट अंतर्गत आपले शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांनो कृषी कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर यावर्षीचे जाहीर झालेले असून या दरांमध्ये अनुसूचित जातीचे वेगळे तर असतील आणि ओपन कास्ट शेतकऱ्यांचे वेगळे दर असणार आहेत म्हणजेच अनुसूचित जातीचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अनुदान जरा जास्त प्रमाणात आहे आणि आपले ओपन प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अनुदान हे कमी प्रमाणात राहणार आहे.

 

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी जमीन विकली असेल तर 100% परत मिळेल ते ही फक्त 2 दिवसात

 

 

 

आपल्यावर शेतकरी बांधवांनी सौर ऊर्जा कृषी पंप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेले होते पण अजूनही त्यांना पेमेंटचे ऑप्शन आले नाही किंवा ज्यांना पैसे भरण्याचे संदेश आलेले आहेत त्यांना पेमेंट करण्याचा पर्याय पुसून सोलर वेबसाईटवर दिसत नसल्यामुळे बरेच शेतकरी मोठ्या गोंधळात पडलेले आहेत. पण शेतकरी बांधवांना ही अडचण लवकरच दूर होणार असून जे शेतकरी बांधवांना अजून माहिती नाही ही कृषी सरपंच ऑनलाईन अर्ज कसा पद्धतीने करावा यासाठी सुद्धा आम्ही एक खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सुद्धा समजणार आहे. मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कुसुम सौर पंप योजनेच्या किमतींचा एक तक्ता दिसणार आहे या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे लाभार्थी शेतकरी बांधवांना कृषी पंपासाठी ती रक्कम भरावी लागणार आहे. आपण जर खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर कमी अनुदान मिळणार आहे आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी बांधव असेल तर त्यासाठी कुठली किंमत तुम्हाला भरावी लागणार आहे हे सर्व तक्त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आजच्या सर्व कृषी पंप च्या किमती जाणून घ्या.

 

 

सौर कृषी पंप चे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.