Land Record 1880 सरकारचा मोठा निर्णय.!! अतिक्रमण केलेली जमीन आता मिळेल तुम्हाला 2 दिवसात परत, तेही 100%

Maharashtra E-records नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये एका मोठ्या आणि चांगल्या अपडेट बद्दल आपल्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व आपल्या वाचक मित्रांना एक मोठी बातमी देणार आहोत. कारण की आज आपल्याला वाटते की ही सर्वात मोठी बातमी आपल्या सर्व मित्रांसाठी ठरणार आहे. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक योजनांची माहिती आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि नोकरी विषयक जाहिराती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी दररोज नियमितपणे अपडेट टाकत असतो. आणि तसेच आपल्या सर्व मित्रांसाठी हेल्थ टिप्स आणि नवनवीन बिजनेस आयडिया अशा विविध प्रकारचे विषयावर आपण चर्चाही नियमितपणे करतच असतो. तर मित्रांनो आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे अतिक्रमण केलेली जमीन आपल्याला हस्तगत पुन्हा कशी करता येईल आणि काय याबद्दलचा कायदा आहे याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत. Land Record 1880

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमिनी मिळणार परत “या” कायद्याच्या आधारे.

 

 

 

शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीवर जर कोणी एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे तर आता ही जमीन आपल्याला वापस मिळवता येणार आहे होय तर यासाठी एक नवीन कायदा आहे आणि एक अर्ज सुद्धा आहे. आणि हा अर्ज आपण तहसीलदारांकडे करावा लागतो आणि या अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो अर्जाचा नमुना डायरेक्ट डाऊनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो बरेचसे वेळेस आपल्या जमिनीवर कब्जा कोणी व्यक्ती करतात किंवा शेतीचा बांध वगैरे करून किंवा त्यावर कब्जा करून अशा पद्धतीने अतिक्रमण आपल्या जमिनीवर काही व्यक्ती करतात आणि त्यांना खूपच अवघड जाते त्यामुळे आज आपण याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. Ancestral land record

 

How To Check Old Ferfar Maharashtra आणि मित्रांनो अशा प्रकारची समोरच्या व्यक्तीने अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवण्यासाठी आणि त्या आजूबाजूच्या जमिनीच्या नकाशात अशीच त्या जमिनीची शासकीय मोजणीची जी नकाशा परत ऑनलाईन पद्धतीने येणार आहे तसेच अतिक्रमण केलेल्या जमिनीचा सातबारा आणि इतर सगळे जमिनीचे दस्तऐवज म्हणजे ओरिजनल कागदपत्र हे आपल्याला या अर्जासोबत जोडून तहसीलदाराकडे अर्ज करावा लागणार आहे. आणि पुढील कार्यवाही तलाठी त्यांच्या मार्फत करत असतात. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला अर्ज डाऊनलोड करायचा आहे आणि तो अर्ज डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे त्यानंतर अर्ज डाऊनलोड होणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत, अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.