PMC Job’s Interview पुणे महानगरपालिकेमध्ये थेट मुलाखतीद्वारे नवीन भरती सुरू, पगार तब्बल 40000 हजार रुपये मिळेल.

PUNE MUNICIPAL CORPORATION Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर पुणे महानगरपालिकेमध्ये जी भरती निघालेली आहे या भरती बद्दल आपल्या विद्यार्थी मित्रांना माहिती देणार आहोत. मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की पुणे महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकांच्या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात त्यांच्यासाठी एक आज आम्ही गुड न्यूज म्हणता येईल अशी देत आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक नवनवीन अपडेट आणि शैक्षणिक माहिती असे इतर प्रकारच्या सर्व माहिती आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्ही देत असतो.

 

 

पुणे महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

PUNE MUNICIPAL CORPORATION , RECRUITMENT 2023 मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये जी रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू झालेली असून यासाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती आधी सूचना तुम्हाला बघायचे असल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती अधिकृत अधिसूचना भरती विषयीची पाहू शकता. मित्रांनो या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे आणि मुलाखत ही 02 जानेवारीपासून सुरू होऊन पद भरेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला शैक्षणिक पात्रता तसेच पद कुठल्या भरतीसाठी ही जाहिरात निघालेली आहे सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे.

 

हे पण वाचा, परभणी महानगरपालिकेमध्ये फक्त बारावी पास वर नवीन भरती सुरू.

 

 

नोकरी ठिकाण कोणते असणार आहे ? : पुणे हे असेल.

या भरती साठी शुल्क किती आहे ? : कोणतीही फी नाही अगदी मोफत

अर्ज कसा करावा लागेल ? : खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखत आहे.

मुलाखतीचे पत्ता खालील प्रमाणे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे हा आहे मुलाखतीचा पत्ता

पुढील माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

 

पुणे महानगर पालिका अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.