PMC Recruitment पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे मोठी भरती प्रक्रिया सुरू, पगार तब्बल 50000 हजार रुपये मिळेल.

PUNE MUNICIPAL CORPORATION 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी पुणे महानगरपालिकेमधील फक्त मुलाखती द्वारे होणारी भरती प्रक्रिया बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण मुंबई महानगरपालिकेबद्दल जी भरती निघालेली होती याबद्दल कालच आणि पोस्ट टाकलेली होती आणि बरेचसे विद्यार्थी मित्रांनी या त्यामध्ये अर्ज सुद्धा केलेला आहे. मित्रांनो बरेचसे आपले विद्यार्थी मित्र असे आहेत की महानगरपालिकांमधील भरतीची वाट पाहत असतात त्यामध्ये मुख्यत करून मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या दोन महानगरपालिका या महानगरपालिकांमधील भरतीची आपले विद्यार्थी मित्र हे खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. आणि पुणे महानगरपालिकेतील ही भरती निघालेली असून अशा या आपल्या मित्रांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

 

पुणे महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

PUNE MUNICIPAL CORPORATION , RECRUITMENT 2023 तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेमधील भरती बद्दल तुम्हाला सांगायचे असल्यास यामध्ये पदांची नावे, पद संख्या, पात्रता, पगार किती असेल ? शेवटची तारीख काय आहे ? आणि अर्ज कसा करावा ? या सर्व बाबी या तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला फक्त एक मुलाखत द्यायची आहे यामध्ये कुठलीही परीक्षा लेखी किंवा ऑनलाईन पद्धतीने कुठलीही परीक्षा होणार नसून तुम्हाला थेट खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. पण मित्रांनो मुलाखतीला हजर राहणे अगोदर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहणे खूपच आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पुढील निर्णय घेणे योग्य राहील. तर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन मिळणार 2 दिवसात परत.

 

 

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ? ( Job Location ) : पुणे

फी किती आहे ? ( Fee ) : कोणतीही फी नाही

अर्ज कसा करावा लागेल ? ( How To Apply ) :

थेट मुलाखत आहे.

मुलाखतीची तारीख ही असेल.

02 जानेवारी 2023 पासून सर्व रिक्त पदे भरे पर्यंत

 

मुलाखतीचे ठिकाण कोणते आहे ?

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे हा आहे मुलाखतीचा पत्ता

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

 

 

अधिकृत वेबसाइट वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.