Reliance Scholarship “या” विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपये स्कॉलरशिप, इथे करा ऑनलाईन अर्ज.

Reliance Foundation Scholarship Online Apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांसाठी एक स्कॉलरशिपची योजना घेऊन आलो आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना शिक्षणासाठी काही हातभार लागेल त्यासाठी सरकारने योजना आपल्या घरी गोरगरीब विद्यार्थी मित्रांसाठी सुरू केलेले आहे आणि या योजनेचा अर्ज कसा करता येईल तसेच कोणत्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे ? आणि कशाप्रकारे हा अर्ज करावा लागेल ? तसेच या अर्जाचा नमुना कुठून डाऊनलोड करावा लागेल ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आणि तुम्हाला या पोस्टच्या अंतर्गत देणार आहोत. मित्रांनो सरकारकडून नेहमीच विद्यार्थी मित्रांसाठी तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना अमलात आणलेले आहेत आणि या योजनेचा योग्य वेळी माहिती होणे गरजेचे आहे कारण की याची एकदा तारीख जर निघून गेली तर नंतर माहिती होऊन काहीही फायदा नाही त्यामुळे आम्ही आपले या न्यूज पोर्टल अंतर्गत वेळेच्या अगोदरच तुम्हाला अशा प्रकारचे योजनेची माहिती देतो जेणेकरून तुम्हाला याचा फायदा हा अवश्य घेता येणार आहे.

 

रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

How To Apply Reliance Foundation Scholarship Scheme मित्रांनो रिलायन्स कॉलरशिप योजना ही असून या योजनेअंतर्गत काही विद्यार्थ्यांना चक्क दोन लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे आणि ही कुठल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे हे आज आपण या पोस्टच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. मित्रांनो भारताची नामवंत असलेली कंपनी रिलायन्स कंपनी यांनी रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती देण्याचे ठरवलेली आहे. आणि जर आपल्याला या शिष्यवृत्ती च्या योजनेच्या अंतर्गत फायदा घ्यायचा असेल म्हणजेच लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी बारावी मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने याच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत मधी आहे. आणि असे उत्पन्न प्रमाणपत्र त्यांना तहसीलदार कार्यालयामधून काढावे लागणार आह.

 

 

हे पण वाचा,मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरती सुरू, फक्त दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज. 

 

 

 

विद्यार्थी मित्रांनो तसेच या विद्यार्थी मित्रांचे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न दीड लाखांच्या खाली आहे त्यांना प्रथम प्राधान्य मिळणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण करून देण्यासाठी एकूण दोन लाख रुपये इतकी रक्कम शिष्यवृत्ती प्रधान त्या विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. आणि ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना अर्ज सादर ज्या बँक खाते दिलेला आहेस अर्ज सादर करताना त्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे.

 

ही लागणार आहेत आवश्यक कागदपत्रे.

पासपोर्ट आकाराचा छोटा फोटो

मतदान कार्ड असेल तर किंवा आधार कार्ड

दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे सर्टिफिकेट महाविद्यालयात नोंदणी संस्थेचे बोनाफाईड

कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे आणि थेट ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात आणि पुढील पेजवर तुम्हाला अधिक माहिती मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.