Talathi Bharti GR महाराष्ट्र महसूल विभागामध्ये तब्बल 4122 तलाठी पदांसाठी नवीन भरती सुरू, आजच करा ऑनलाइन अर्ज.

Maharashtra Talathi Recruitment Exam Syllabus 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांसाठी खुशखबर घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे की महाराष्ट्र महसूल विभागामध्ये तब्बल 4122 तलाठी पदांसाठी रिक्त पदांसाठी ही जाहिरात निघालेली असून यामध्ये तुम्ही देखील अर्ज करू शकता तर मित्रांनो ही एक आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी मोठी आणि चांगली बातमी असून आज आम्ही आपल्या या मित्रांना या तलाठी भरती बद्दलची जिल्हा निहाय जागांचा तपशील म्हणजेच अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात आहे की आज दाखवणार आहोत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे सर्व तपशील तुम्हाला आज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

Talathi Recruitment 2023 विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य महसूल विभागामध्ये तलाठी भरती पदांसाठी 4122 जागा ज्या रिक्त आहेत त्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासंदर्भात एक नवीन शासन निर्णय सुद्धा महाराष्ट्र राज्य महसूल विभागातर्फे काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयांमध्ये रिक्त जागा ज्या आहेत त्या विभागांनी आहे तसेच जिल्हा निहाय किती जागा आहेत हे या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरची भरती प्रक्रिया आहे यामध्ये काही नवे पदे सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहेत. आपल्या राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये एकूण 102 पदेही रिक्त आहेत. आणि आता तलाठी संवर्गामध्ये नव्याने तीन हजार एकशे दहा पदे ही भरण्यात येणार आहेत. आणि म्हणजेच आता तब्बल एकूण 4122 पदांसाठी तलाठी संवर्गामध्ये जोडण्यात आले असल्याने ही पदे आता रिक्त पदे समजून एकूण 4122 पदांसाठी ही भरती शासनाने जाहीर केलेली आहे आणि याबद्दल एक शासन निर्णय सुद्धा आपल्याला आज पाहायचा आहे.

 

 

हे पण वाचा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये कोणतीही परीक्षा न देता थेट भरती सुरू.

 

 

 

या भरतीच्या संबंधात तपशील जो आहे तो राज्य सरकारकडून व्यवस्थितपणे परिपत्रक एक जाहीर करण्यात आलेले आहे आणि या तलाठी भरती पदाची जी जाहिरात आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी भरतीसाठी राज्य शासनाकडून सामाजिक प्रवर्गनिहाय आरक्षण हे या भरती करिता मंजूर करण्यात आलेली आहे. आणि हे जे आरक्षण निहाय उमेदवारांना आवश्यक जे कागदपत्रे आहेत या आरक्षणाचा त्यांना लाभ घेता येणार आहे याकरिता उमेदवारांनी त्यांचे कागदपत्रे आता अपडेट नसतील तर ते अपडेट करून घ्यावी तरच त्यांना या कागदपत्रांवर आरक्षण हे मिळणार आहे. मित्रांनो तलाठी पदांसाठी पात्रता बोलायची जर झाली तर तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो सविस्तर तलाठी भरती अधिसूचना आणि जिल्हा निहाय् रिक्त जागा किती आहेत हे पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.