new education policy राज्यात नवीन शिक्षण पद्धती लागू; दहावी-बारावीच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार, सविस्तर वाचा.

new education policy नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आर डी न्यूज च्या पोर्टल मध्ये या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या बातम्या तसेच नोकरीच्या बातम्या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आज जी बातमी तुमच्यासाठी घेऊन आली होती. शैक्षणिक बातमीच्या बाबतीमध्ये आहे म्हणजेच जो काही दहावी बारावीच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत आणि शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये बदल झालेला आहे, हा बदल फार मोठा बदल आहे. आणि नवीन एज्युकेशन सिस्टम काय असणार आहे. या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काय बदल झालेले आहे तसेच परीक्षा कशा होणार आहेत कोणी म्हणताय की सहामाही परीक्षा होणार आहे. वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार या बाबतीतले सत्य काय आहे..? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण घेऊन आलेलो तर खाली दिलेली माहिती संपूर्ण वाचा आणि मगच तुम्हाला समजेल की नेमका काय बदल झालेला आहे. new education policy 2021 when will be implemented

new education policy दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेच्या कोणामध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण सुद्धा मिळवले जाणार आहेत. आणि तसेच सीबीएससी सारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीमध्ये समन्वय साधून बारावीची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने शिक्षण धोरणाच्या अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा हा सरकारने तयार केलेला आहे, आणि लवकरच हा लागू सुद्धा होणार आहे.

या मसुद्यामध्ये अनेक प्रकारच्या शिफारशी करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसारच नवीन मूल्यांकन पद्धती तयार केली जाणार आहे. आणि तसेच लागू केले जाणार आहे तर पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये बरेच काही मोठे बदल केले जाणार असून त्यामध्ये श्रेयांक पद्धतीने म्हणजे गुणवर पद्धत नसताना ग्रेट पद्धत या ठिकाणी निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे. new education policy 2021 when will be implemented

नव्या शिफारशीनुसार देशभरामध्ये वर्ष 2023 24 दहावी आणि बारावीच्या परीक्षेपासून सीबीएससी मंडळाच्या प्रशांत मूल्यांकन पद्धतीमध्ये सुद्धा बदल केले जाणार आहेत. या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील म्हणजेच आता प्रश्नपत्रिका मधील लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्व कमी केले जाणार असून सुमारे 50 टक्के प्रश्न हे ऑप्शन प्रश्न असतील. म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ते फक्त चारीपैकी एक पर्याय निवडून तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचा आहे अशा प्रकारचे प्रश्न यापुढे परीक्षा मध्ये समाविष्ट केले जाणार आहेत “new education policy”.

 

 

new education policy 2023

नववी- दहावी आणि अकरावी परीक्षा कशा होतील तसेच पुढील माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा..,?