DA Allowance news “या” कर्मचाऱ्यांच्या वाढीव असलेल्या महागाई भत्ता मध्ये (DA) “इतक्या” टक्क्यांनी झाली वाढ.

DA Allowance news नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आवडीनेच्या बातमीपत्रामध्ये मित्रांनाही एक डिजिटल बातमीपत्र असा आहे. की तुमच्यापर्यंत दररोज ताज्या आणि नवीन बातम्या सरकारी योजना शेती योजना नाही तर महत्त्वाची माहिती आणि ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. मित्रांनो आज या ठिकाणी आपण फार महत्त्वाची बातमी बघणार आहोत की कर्मचाऱ्यांची चांदी झालेली आहे त्यांच्या डीए मध्ये वाढ झालेली आहे आणि म्हणजेच महागाई भत्ता ज्याला आपण डी असे म्हणतो यामध्ये किती टक्के निवड झालेली आहे..?  आणि कोणाला वाढ झालेली आहे..? संदर्भातील सर्व माहिती आपण बघणार आहोत. तर निवृत्ती वेतनधारकांसाठी डी आणि डी आर चे मूळ वेतन पेन्शनच्या काही प्रमाणात वाढवण्यात आलेल्या म्हणजे जेवढी पेन्शन असेल त्याच्या 42 टक्के पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तर सातव्या वेतन आयोगानुसार जे काही आता सरकारने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्ही खाली दिलेला आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा की नेमकी कोणाला टेन्शन किती वाढ झालेली आहे.da latest news today 2023 तसेच याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे.

 

 

 

 

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधीपासून चालू होणार..? आणि किती टक्क्याने वाढ झालेली आहे..? कोणाला मिळेल..? या संदर्भातील माहिती पाहण्यासाठी क्लिक करा.

 

 

 

 

DA Allowance news तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे dearness allowance rate की आता कर्मचाऱ्यांचा पत्ता वाढलेला आहे, तर डीएम जो आहे तो चार टक्के वाढीचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता आता वाढलेला आहे आणि तो त्यांच्या वेतनाच्या 42 टक्के असेल म्हणजे जेवढे वेतन आहे .त्याच्यापेक्षा टक्के त्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा वेतन जर 31 हजार 400 रुपये असेल तर त्याला या निर्णयापूर्वी 38 टक्के एवढेच डीए मिळत होता. परंतु आता 42 टक्के वरती ये गेल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला ११९३२ रुपयांच्या ऐवजी १३१८८ रुपये महागाई भत्ता म्हणून मिळणार आहे. तर अशाप्रकारे त्यांच्या पगारासाठी हा वाढलेला आहे आणि रुपयांमध्ये जर गोष्ट केली तर आपण दहा टक्क्याने हा डी ए वाढलेला आहे. तर कर्मचाऱ्यांचा हा डी ए वाढलेला आहे. आणि फार चांगली बातमी या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी आहे DA Allowance news.

 

 

 

 

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधीपासून चालू होणार..? आणि किती टक्क्याने वाढ झालेली आहे..? कोणाला मिळेल..? या संदर्भातील माहिती पाहण्यासाठी क्लिक करा.