RTO number plate माहीत आहे का..? सामान्य माणूस ते राष्ट्रपती, प्रत्येक वाहनासाठी वेगळ्या रंगाची नंबर प्लेट का असते..?

RTO number plate नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आम्ही तुमच्यापर्यंत चांगल्या बातम्या आणि महत्त्वाच्या बातम्या आज फार महत्वाची बातमी तुझ्यासाठी आणली आहे. की सामान्य माणसापासून राष्ट्रपती पर्यंत वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या नंबरची प्लेट का असते सगळ्या प्लेट एकसारख्या का नसतात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तसेच राष्ट्रपतीच्या प्लेटला कसा ओळखायचं..? आणि पंतप्रधानांची प्लेट ही वेगळी का असते..? तसेच पांढऱ्या प्लेट चा अर्थ काय पिवळ्या प्लेटचा अर्थ काय..? आणि इतर ज्या काही काळ या नंबरच्या सुद्धा प्लेट असतात. त्याचा अर्थ काय या प्रत्येक प्लेटचा अर्थ वेगळा असतो जसं की प्रत्येक वाहनाची कॅटेगिरी वेगळी आहे ते वाहन कुठे वापरता येईल त्या वाहनाचा उपयोग काय आहे. या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सर्व प्लेटची माहिती आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

RTO number plate information

प्रत्येक गाडीचा नंबर प्लेट चा कलर चा अर्थ काय आहे..? माहितीसाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

RTO number plate तुम्हाला माहित आहे का नंबर प्लेट चे किती प्रकार असतात तर अनेकदा तुम्ही पांढरी काळे पिवळीने हिरव्या रंगाचे नंबर प्लेट बघितली असेल. परंतु प्लेटच्या रंग वेगळे का असतात नेमकं कारण काय आहे या संदर्भातील आज आपण माहिती बघणार आहोत आणि काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. तर कुठल्या मानाचे नंबर प्लेट फार महत्वाची असते. भारतामध्ये नंबर प्लेटला एवढं महत्त्व आणि नियम सुद्धा भरपूर काही आहेत रजिस्ट्रेशन केल्यापासून नंबर प्लेटची साईज आणि रंगापर्यंत सगळं काही ठरलेला आहे नंबर प्लेट केवळ वाहनाच्या नोंदणी संबंधित दर्शवत नाही. तर बरीच काही माहिती जी आहे ती त्यामध्ये दडलेली असते आपल्याला माहित नाही आणि त्याचं महत्त्व सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे.

किती प्रकारचा नंबर प्लेट असतात हे तुम्हाला माहित आहे का तर वाहनाच्या नंबर प्लेटवर दर्शविलेल्या नंबर वर त्याच्यावरचा कलर सुद्धा बदलतो. त्यामुळे अशा बऱ्याच नंबर प्लेटची प्रकार आहेत. सखी पांढऱ्या रंगाची अंबर प्लेट पिवळी काळी लाल एरो नंबर प्लेट त्यानंतर नवी नंबर प्लेट लाल नंबर प्लेट आणि त्यावरती अशोक स्तंभ काळी नंबर प्लेट असे बरेच काय नंबर प्लेट आहेत. ज्याचे महत्त्व हे वेगळे आहे तर अधिक माहितीसाठी आणि प्रत्येक नंबर प्लेट चे महत्व जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “RTO number plate”.

RTO number plate information

प्रत्येक गाडीचा नंबर प्लेट चा कलर चा अर्थ काय आहे..? माहितीसाठी इथे क्लिक करा.