school attendance system शाळेतल हजेरी च रजिस्टर बंद होणार; ऑनलाइन हजेरी प्रणाली होणार सुरू;

school attendance system राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता एक डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. स्विफ्ट चार्ट नावाचा सॉफ्टवेअर लॉन्च केलेला आहे.

या सॉफ्टवेअर द्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे. तसेच, ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यरत करण्यात आलेले. असून विद्यार्थ्यांची उपस्थिती ही ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यासाठी अटेंडन्स बोट च्या वापराचं प्रशिक्षण विभाग तालुका आणि केंद्रस्तरावर ती शिक्षकांना देण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे यांनी ही माहिती निर्देश परिपत्रकाद्वारे दिली आहे.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

school attendance system

 

राशन च्या बदल्यात पैसे घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे झाले सुरू; इथे करा अर्ज

 

school attendance system राज्यामध्ये पहिली ते दहावी विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्ग शिक्षकांना स्विफ्ट चाट नावाच्या सॉफ्टवेअर द्वारे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी हे सॉफ्टवेअर त्यांना डाऊनलोड करावे लागेल. आणि त्या उपाययोजना वरील अटेंडन्स बोट मध्ये ऑनलाइन नोंदणी आवश्यक करणे आहे. सद्यस्थिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका अनुदानित शाळा शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेंडन्स बॉर्डर उपस्थिती नोंदवण्यात येईल. अशी सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये आहे उपस्थिती नोंदवताना शिक्षकांनी शाळेचा यूआयडीएस क्रमांक वापरायचा आहे.

स्वतःच्या शालार्थ क्रमांकाचा वापर करायचा आहे शालार्थ क्रमांकासाठी वापरल्यास मोबाईल क्रमांक वापरावा लागेल. तसेच मोबाईल क्रमांक बदलला असेल तर तो शालार्थ संकेतस्थळावरती अपडेट करणे गरजेचे आहे. सेवार्थ आणि इतर प्रणाली मध्ये सुद्धा शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवावी लागणार आहे.

दोन सतरा मध्ये ज्या शाळा भरल्या जातात त्यासाठी सकाळी सात ते दुपारी बारा आणि नंतर दुसऱ्या शाळा म्हणजेच सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थिती जी काही विद्यार्थ्यांचे आहे ती अटेंडन्स वाट वरती करावी लागणार आहे अशी सूचना देण्यात आलेली आहे online attendance system for students free. 

 

जर अडचण आली तर काय.. ? Biometric School Attendance System Software

जर एकादशी झाला किंवा शाळेतील विद्यार्थीचे तुकडे नोंदवण्यासाठी किंवा इतर काही उपस्थिती दरम्यान अडचण आली. तर शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून चॅटबोटद्वारे उपस्थित नोंदवता येईल. तसेच शालार्थ क्रमांकासाठी अडचणी आल्यास शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून म्हणजेच इतर शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून ऑनलाईन उपस्थिती नोंदवावी तसेच विद्यार्थी उपस्थिती नोंदवताना अडचणीत असल्यास शालार्थ संकेतस्थळ सरळ संकेतस्थळ यूआयडीएस व इतर सर्व संकेतस्थळाची माहिती अद्यावत करावी सर्व संकेतस्थळावरील अडचणी दूर झाल्यावर सगळे अडचणी दूर होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे School attendance system in India.

.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

school attendance system

खुशखर..! दिवाळी च्या मुहूर्तावर खाद्य तेलाच्या भावात मोठी घसरण; 15 किलो तेल फक्त “इतक्या” रुपयात