World Heritage छत्रपती शिवाजी महाराजांचा जगात डंका युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये मिळाले नामांकन..

नमस्कार आज आपण पाहणार आहोत अशी बातमी ज्याने मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येईल.

करण बातमीच अशी आहे बातमी आहे.                   छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून गडकोट किल्ले उभारले होते.

World Heritage छत्रपती शिवाजी महाराजांचा जगात डंका युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये मिळाले नामांकन पहा सविस्तर बातमी..

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे वैभव आहेत.

४०० वर्षानंतरही आजही सोनेरी इतिहासाच्या पाऊलखुणा जपत भक्कम उभे आहेत.

दरवर्षी लाखो शिवप्रेमी या किल्ल्यांवर जात असतात.

त्यात आता छत्रपती शिवरायांच्या ११ किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत नामांकन मिळाले आहे.

या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली की, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले.

हेही पाहा 👇👇

👉हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान एका गुंठ्यात वीस गाईचा चारा तयार करा तो ही कमी पाण्यात👈

Read more

Black budget स्वातंत्र्य भारताचे पहिले ब्लॅक बजेट कोणी केले सादर आणि ते कोणत्या वर्षी झाले सादर

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर एक ऐतिहासिक बातमी पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय ऐतिहासिक आहे तर दरवर्षी आपल्या देशाची एक फेब्रुवारीला आर्थिक बजेट सादर होते. आपल्या देशाचे पहिले बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या प्रत्येक अर्थसंकल्पाने राष्ट्र म्हणून भारताला घडवले आहे. त्यातील अनेक … Read more

cm OSD viral call recording 2 तास लाइट गेली; डायरेक्ट cm एकनाथ शिंदे ना केला फोन; काय बोलले CM ऐका कॉल रेकॉर्डिंग.

CM OSD viral call recording नमस्कार मित्रांनो एक सोशल मीडिया वरती व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने लाईट गेल्यानंतर चक्क सीएम साहेबांच्या ओएसडी म्हणजेच ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांना फोन लावलेला आहे. तर लाईट गेली म्हणून तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना फोन का केला..? तसेच किती वेळा पासून लाईट गेली होती..? आणि तरुण कुठला आहे..? … Read more

pannalal viral video माणसापेक्षा हुशार गाढव; 100% खरी भविष्यवाणी करणारा पन्नालाल चा वायरल विडियो इथे पहा

pannalal viral video आज-काल सगळीकडे वायरल व्हिडिओ झालेला आहे. तो म्हणजे एका गाढवाचा आहे. हा गाढव गाढव नसून हा फार हुशार गाढव आहे कारण माणूस ओळखू शकत नाही त्या गोष्टी गाड्या ओळखतो . सदरील गाढवाचे नाव पन्नालाल असे ठेवण्यात आलेला आहे. आणि सदरील गाढव लहान मुलं, सुंदर स्त्री, नवऱ्यावर प्रेम करणारी स्त्री, जास्त भांडण खेळणारी … Read more

Msrtc Big Update खुशखबर.!! “या” नागरिकांना सुद्धा आता “एसटी” मधून मोफत प्रवास करता येणार.!! पहा शासन निर्णय.

Msrtc Big Update Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती एसटी च्या मोफत प्रवासाविषयी अपडेट देणार आहोत. आणि आताच शासनांतर्गत मोठी अपडेट आलेली असून आता कोणत्या नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास करता येणार आहे.? हे देखील आज आपण शासन निर्णय अंतर्गत पाहून घेणार आहोत आणि तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहोत. मित्रांनो संपूर्ण … Read more

Emergency Alert Service सगळ्यांच्याच मोबाईलवर आला दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन अलर्ट, नेमका आहे तरी काय.? समजून घेऊयात.

Emergency Alert Service नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती एका महत्त्वपूर्ण विषयावर आपल्या विद्यार्थी मित्रांशी चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो आज आपल्या सर्वच मित्रांना दूरसंचार विभागाकडून महत्त्वपूर्ण आपत्कालीन अलर्ट आलेला आहे. आणि यामुळे बरेचसे मित्र आणि मैत्रिणीचे आहेत ते पूर्णपणे भेदरलेले आहेत. पण मित्रांनो घेण्याचे काहीच कारण नाही आणि हा अलर्ट कशासाठी आलेला … Read more

Solar Generator उन्हाळ्यात विजेचे टेन्शन कायमच संपलं.!! आता एकदम कमी किंमतीत घेऊन या “हे” सोलर जनरेटर.

Sarrvad Portable Solar Genrator नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व मित्रांसाठी एक अपडेट आणि एक चांगली माहिती घेऊन आला होता आणि मित्रांनो अर्थातच ही माहिती आपल्या सर्व मित्रांना आवडणार आहे अशी आशा करतो. मित्रांनो सध्या उन्हाळा सुरू असून गर्मीचा टेन्शन हे सर्वच नागरिकांमध्ये पसरलेला आहे आणि मित्रांनो उन्हाळ्यामध्ये वाऱ्यामुळे लाईट जाण्याचं … Read more

Mini Refrigerator फक्त 2500 रुपयात मिळत आहे फ्रीज, अमेझॉन ची भन्नाट ऑफर; लगेच खरेदि करा.

Mini Refrigerator price below 3000

Mini Refrigerator price below 3000 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूजच्या फोटोमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो आज तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत जसे की आपल्या सर्वांना माहित आहे आता उन्हाळ्याच्या चटके लागू लागलेली आहेत आणि थंड गरम त्याऐवजी फक्त आता थंड खायला आणि थंड … Read more

sarpanch mangesh sable पंचायत समिति समोर 2 लाख रुपये उधळणाऱ्या सरपंचाचे सत्य आले समोर; इथं पहा माहिती आणि विडियो

sarpanch mangesh sabl

sarpanch mangesh sable नमस्कार मित्रांनो आणि प्रिय शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकारच्या विविध योजना आहेत आणि या योजना सरकारी कार्यालयातून अर्थात पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद इत्यादी कार्यालयामधून ह्या योजना मंजूर होतात. परंतु काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि वायरल व्हिडिओ सत्य असा आहे. की एका सरपंचाने पंचायत समिती … Read more

HSC Exam Hall Ticket बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट करा डाऊनलोड फक्त 5 मिनिटात ऑनलाइन पद्धतीने.

Maharashtra state board 12th exam Hall ticket नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्ट अंतर्गत आपल्या बारावीचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी एक चांगली माहिती घेऊन आल्यावर ती म्हणजे बारावीचे प्रवेश पत्र अर्थातच हॉल तिकीट सध्या उपलब्ध झालेले असून हे कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन डाउनलोड करता येणार आहे ही प्रक्रिया आज आपण या आपल्या न्यूज पोर्टलच्या अंतर्गत … Read more